कामवाला
- तुमच्या कामाला मिळवा नवीन ओळख!
तुम्ही कामवाले आहात का? आता तुमच्या सेवांना अधिक ग्राहक मिळवा आणि अतिरिक्त उत्पन्न कमवा! किंवा तुमच्या घरगुती कामांसाठी त्वरित मदत मिळवा.
कामवाला नोंदणी
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, मावशी इत्यादी कामगार कॅटेगरीमध्ये नोंदणी करा व कमवा.
सेवा/काम शोधा
तुमच्या जवळील उपलब्ध कामगार पाहा आणि घरबसल्या तुमच्या सेवांची गरज पूर्ण करा.